Asianet News Marathi
Asianet News Marathi's Channel
 
Asianet News Marathi has no videos available.
 
Asianet News Marathi
Your channel viewers will see links here, including "subscribe" and "add as friend".
Profile
 
Name
Asianet News Marathi
Description
Marathi videos | Asianet News Marathi
Subscribers
27K
Subscriptions
Recent Activity  
Asianet News Marathi TVK प्रमुख सी. जोसेफ Vijay यांनी आज (१० मे) तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाने १०८ जागा जिंकत मोठी ताकद म्हणून उदय घेतला. बहुमताचा ११८ जागांचा आकडा पार करण्यासाठी विजय यांना काँग्रेस, CPI, CPI(M), VCK आणि IUML यांचा पाठिंबा मिळाला असून, ते आघाडी सरकारचे नेतृत्व करणार आहेत. शपथविधी सोहळ्यास विरोधी पक्षनेते Rahul Gandhi यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. #Vijay #TamilNaduCM #TVK #Politics #RahulGandhi #Congress (1 month ago (edited))
 
 
Asianet News Marathi कामगार दिनाच्या सर्व मेहनती हातांना सलाम! तुमच्या घामाने घडतो देशाचा विकास, तुमच्यामुळेच उज्ज्वल भवितव्य शक्य आहे. #LabourDay #WorkersDay #1May #HardWork #RespectWorkers #कामगारदिन (1 month ago)
 
 
Asianet News Marathi महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! शौर्य, संस्कृती आणि परंपरेचा अभिमान असलेला आपला महाराष्ट्र सदैव उन्नतीच्या वाटेवर राहो. #MaharashtraDay #1May #ProudMaharashtrian #मराठमोळा #जयमहाराष्ट्र (1 month ago)
 
 
Asianet News Marathi ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांचा मुलगा आनंद भोसले यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. सोमवारी (१३ एप्रिल २०२६) संध्याकाळी ४ वाजता मुंबईत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. #AshaBhosle #AshaTai #LegendLost #IndianMusic #BollywoodMusic #RIPLegend Click Link for full story: https://marathi.asianetnews.com/india... (2 months ago)
 
 
Friends
Channel Comments
There are no comments for this user.